सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राष्ट्रीय सहकारक्षेत्र आकडेवारी केली जात आहे विकसित

Posted On: 25 JUL 2023 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2023

सहकार मंत्रालय टप्प्याटप्प्याने सर्वसमावेशक राष्ट्रीय सहकारक्षेत्र आकडेवारी आणि माहिती विकसित करत आहे.  प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय या तीन क्षेत्रातील सुमारे 2.64 लाख प्राथमिक सहकारी संस्थांचे मॅपिंग टप्पा-I अंतर्गत फेब्रुवारी, 2023 मध्ये पूर्ण झाले आहे.  टप्पा-II अंतर्गत, राष्ट्रीय सहकारी संस्था/संघांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.  टप्पा-III अंतर्गतइतर सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या उर्वरित सहकारी संस्थांपर्यंत माहितीचा विस्तारित केला जात आहे.  टप्पा-III अंतर्गत माहिती संकलन पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय सहकारी माहितीसाठा (डेटाबेस) जारी केला जाईल.

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघटने  (NCUI) द्वारे प्रकाशित भारतीय सहकारी चळवळ-2018 च्या सांख्यिकी अहवालानुसार, देशातील राज्यवार सहकारी संस्थांची माहिती पुढील परिशिष्टात आहे.

देशातील राज्यनिहाय सहकारी संस्था

Sr.

No.

Name of State/UT

Number of

cooperative societies

1

ANDAMAN AND NICOBAR ISLANDS

2104

2

ANDHRA PRADESH

73218

3

ARUNACHAL PRADESH

783

4

ASSAM

10246

5

BIHAR

39169

6

CHANDIGARH

243

7

CHHATTISGARH

11364

8

DELHI

6360

9

GOA

3822

10

GUJARAT

77550

11

HARYANA

24572

12

HIMACHAL PRADESH

5394

13

JAMMU AND KASHMIR#

2020

14

JHARKHAND

13855

15

KARNATAKA

40938

16

KERALA

19263

17

LAKSHADWEEP

81

18

MADHYA PRADESH

47415

19

MAHARASHTRA

205886

20

MANIPUR

9237

21

MEGHALAYA

1555

22

MIZORAM

1437

23

NAGALAND

9059

24

ODISHA

17330

25

PUDUCHERRY

532

26

PUNJAB

17437

27

RAJASTHAN

28459

28

SIKKIM

5464

29

TAMIL NADU

24482

30

TELANGANA

65156

31

THE DADRA & NAGAR HAVELI AND DAMAN

& DIU

390

32

TRIPURA

2067

33

UTTAR PRADESH

48188

34

UTTARAKHAND

5623

35

WEST BENGAL

33656

 

Total

854355

स्रोत: NCUI द्वारे प्रकाशित भारतीय सहकारी चळवळ-2018 चा सांख्यिकी अहवाल # जम्मू आणि काश्मीरच्या (UT)  आकडेवारीमध्ये लडाखच्या (UT) आकडेवारीचा समावेश आहे.

सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 S.Patil/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1942518) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Manipuri , Tamil