पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2023 9:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे. लोकमान्य टिळकांचे धैर्य, त्यांनी दिलेला लढा आणि स्वातंत्रयुद्धातील त्यांचं समर्पण हे देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या ट्विट मध्ये प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे की, “संपूर्ण स्वराज्याची मागणी करुन विदेशी राज्याचा पाया कमकुवत करणाऱ्या अमर सेनानी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्ययुद्धातली त्यांच्या साहस,संघर्ष आणि समर्पणाची कहाणी देशवासियांना सदैव प्रेरित करत राहील.
***
MaheshI/VijayaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1941857)
आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam