वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वर्ष 2022 मध्ये निर्यात मूल्यांच्या आधारे जागतिक अन्नधान्य बाजारपेठेत भारताचा वाटा 7.79%

Posted On: 21 JUL 2023 6:18PM by PIB Mumbai

 

वर्ष 2022 मध्ये निर्यात मूल्यांच्या आधारे जागतिक अन्नधान्य बाजारपेठेत भारताचा वाटा 7.79% इतका होता. (स्त्रोत: युएन कॉमट्रेड आणि आयटीसी आकडेवारीवर आधारित आयटीसी ट्रेड मॅप  आकडेवारी )

गेल्या पाच वर्षांच्या काळात देशातून सर्वाधिक प्रमाणात निर्यात करण्यात आलेल्या प्रमुख 10 कृषी उत्पादनांचे आणि भारताची कृषी उत्पादनांची सर्वाधिक प्रमाणात आयात करणाऱ्या 10 प्रमुख देशांचे तपशील खालील तक्त्यात दिले आहेत:

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील अन्नधान्याच्या निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे आणि युएन कॉमट्रेडने जारी केलेल्या अहवालानुसार वर्ष 2010 मध्ये जागतिक अन्नधान्य निर्यातीत भारताचा वाटा 3.38% होता आणि त्यात  वाढ होऊन  वर्ष 2022 मध्ये हा वाट 7.79% झाला त्यावरून ही बाब सिध्द होते.

कृषी आणि संबंधित वस्तुंच्या उत्पादनात झालेल्या वाढीचा लाभ करून घेण्याच्या उद्देशाने शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे उत्पादनाचा सरासरी खर्च कमी झाला आणि परिणामी  परदेशी बाजारांमध्ये या उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढली.

TOP 10 AGRICULTURE PRODUCTS EXPORTED FROM INDIA

Values in USD Million

SL. NO.

COMMODITY

2018-19

2019-20

2020-21

2021-22

2022-23

1

MARINE PRODUCTS

6802.56

6722.07

5962.39

7772.36

8077.97

2

RICE (OTHER THAN BASMOTI)

3038.16

2031.25

4810.80

6133.63

6355.74

3

SUGAR

1360.29

1966.44

2789.91

4602.65

5770.96

4

RICE -BASMOTI

4712.44

4372.00

4018.41

3537.49

4787.50

5

SPICES

3322.45

3621.38

3983.98

3896.03

3783.63

6

BUFFALO MEAT

3587.15

3199.60

3171.13

3303.78

3193.69

7

OIL MEALS

1508.65

827.90

1585.04

1031.94

1600.97

8

WHEAT

60.24

62.82

567.93

2122.13

1519.69

9

MISC PROCESSED ITEMS

659.18

647.07

866.04

1169.05

1419.06

10

CASTOR OIL

883.78

894.36

917.24

1175.50

1265.64

 

TOP 10 IMPORTERS OF INDIA'S AGRICULTURE PRODUCTS

Values in USD Million

SL. NO.

COUNTRY

2018-19

2019-20

2020-21

2021-22

2022-23

1

U S A

4700.32

4718.46

4913.29

5848.11

5216.78

2

CHINA P RP

2271.60

2885.44

3734.19

3843.33

3974.59

3

BANGLADESH PR

1838.88

1452.99

2850.81

5541.78

3577.47

4

U ARAB EMTS

1930.20

1760.21

1948.65

2625.79

3049.21

5

VIETNAM SOC REP

3728.30

1876.42

1629.62

2109.00

2389.50

6

SAUDI ARAB

1625.48

1599.53

1607.46

1547.00

2193.17

7

INDONESIA

951.02

753.60

1523.76

2173.81

1853.29

8

MALAYSIA

958.08

970.89

1171.02

1504.57

1686.12

9

IRAN

2285.71

2189.00

1175.55

1121.69

1360.92

10

THAILAND

724.58

671.50

645.63

722.21

1086.90

Source: DGCI&S

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941552) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Tamil