ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चालू साखर हंगामात 91.6%  पेक्षा जास्त उसाची थकबाकी देण्यात आली, मागील हंगामात 99.9% थकबाकी  अदा करण्यात आली

Posted On: 21 JUL 2023 3:37PM by PIB Mumbai

 

ऊस उत्पादक शेतकर्‍यांची थकित रक्कम देण्याच्या  उद्देशाने, केंद्र सरकारने आवश्यकतेनुसार वेळोवेळी धोरणात्मक हस्तक्षेपाच्या स्वरूपात पुढील पावले उचलली आहेत:

  • केंद्र सरकार उसाची रास्त व किफायतशीर किंमत (FRP) निश्चित करते.
  • साखरेच्या भावातील घसरण आणि उसाची थकबाकी रोखण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत निश्चित करण्यात आली.
  • गिरण्यांना 18,000 कोटी रुपयांहून  अधिक आर्थिक सहाय्य देण्यात आले, ज्यामुळे 7 वर्षांमधील म्हणजेच, साखर हंगाम 2014-15 ते 2020-21 या काळातील  शेतकऱ्यांची थकबाकी देता आली.
  • अतिरिक्त साखर इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळवल्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली. परिणामी, त्यांना उसाची थकबाकी लवकर भरणे शक्य झाले.

या उपाययोजनांमुळे, 2020-21 च्या साखर हंगामापर्यंत उसाची सुमारे 99.9% थकबाकी देऊन झाली आहे. मागील साखर हंगाम 2021-22 मधील, 99.9% पेक्षा जास्त उसाची थकबाकी पूर्ण झाली आहे, आणि चालू साखर हंगाम 2022-23 मधील, सुमारे 91.6% उसाची थकबाकी 17.07.2023 रोजी पूर्ण झाली आहे.

शेतकर्‍यांची उसाची थकबाकी देणे ही निरंतर प्रक्रिया आहे, आणि परिशिष्टावरून असे दिसून येईल की मागील पाच वर्षात उसाची थकबाकी सातत्याने कमी होत आहे.

 

ANNEXURE

 

Status of Cane Price Payment (In Cr. Rs.) as on 17.07.2023

Statement showing total overdue payment to sugarcane farmers  by sugar mills  during the last 5 years including the current year, year-wise and state-wise

 

SS 2018-19

SS 2019-20

SS 2020-21

SS 2021-22

SS 2022-23

State

Payable

Paid

Arrear

Payable

Paid

Arrear

Payable

Paid

Arrear

Payable

Paid

Arrear

Payable

Paid

Arrear

Uttar Pradesh

33048

33048

0

35898

35898

0

33014

33010

4

35201

35155

46

38051

31736

6315

Maharashtra

23414

23394

20

14157

14157

0

32145

32086

59

43313

43281

32

35524

34893

631

Karnataka

12093

12089

4

10636

10636

0

13519

13519

0

20632

20632

0

19730

19603

127

Gujarat

3199

3199

0

2973

2973

0

3149

3149

0

3891

3891

0

3363

1712

1651

Tamil Nadu

2839

2766

73

2418

2418

0

2672

2672

0

3543

3543

0

3708

3564

144

Bihar

2393

2343

50

2039

2000

39

1440

1436

4

1578

1578

0

2153

2139

14

Haryana

2289

2289

0

2374

2374

0

2628

2628

0

2727

2727

0

2862

2596

266

Punjab

2399

2399

0

1740

1738

2

1881

1875

6

2308

2274

34

2572

2359

213

Madhya Pradesh

1212

1212

0

877

877

0

141

141

0

1839

1839

0

1771

1762

9

Uttarakhand

1170

1062

108

1316

1316

0

1219

1219

0

1531

1528

3

1697

1634

63

Andhra Pradesh

1499

1477

22

876

840

36

635

635

0

662

662

0

659

630

29

Telangana

734

734

0

415

415

0

365

365

0

662

662

0

805

791

14

Chhattisgarh

315

315

0

208

208

0

190

190

0

264

264

0

266

243

23

Others

119

119

0

4

4

0

77

77

0

120

120

0

75

75

0

Total

86723

86446

277

75931

75854

77

93075

93002

73

118271

118156

115

113236

103737

9499

 

ही माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण  राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1941436) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Tamil