पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 04 JUL 2023 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2023

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:

"उत्तराखंडचे मुख्यमंत्री @pushkardhami यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1937339) Visitor Counter : 100