राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी संरक्षण पुरस्कार सोहळा-II मध्ये विशिष्ट सेवा पुरस्कार केले प्रदान
Posted On:
27 JUN 2023 10:10PM by PIB Mumbai
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (27 जून, 2023) राष्ट्रपती भवन येथे आयोजित संरक्षण पुरस्कार सोहळा-II मध्ये विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केले. यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय संरक्षण मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा –
***
S.Thakur/Vinayak/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935815)
Visitor Counter : 133