श्रम आणि रोजगार मंत्रालय

शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांच्या खर्चाच्या क्षमतेवर आधारित अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक- मे, 2023

Posted On: 21 JUN 2023 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023 

 

कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक क्रमांक (आधार: 1986-87=100) मे, 2022 साठी प्रत्येकी 6 आणि 5 अंकांनी वाढून अनुक्रमे 1186 (एक हजार एकशे शहाऐंशी) आणि 1197 (एक हजार एकशे सत्त्याण्णव ) झाला आहे.

चलनफुगवट्यात झालेली वाढ प्रामुख्याने  अन्न गटातून नोंदवण्यात आली आहे. मुख्यत: तांदूळ, डाळी, दूध, बकरीचे मांस, मिरची कोरडी, लसूण, आले, भाजीपाला आणि फळे इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे निर्देशांकात वाढ झालेली दिसते.

ग्रामीण मजुरांच्या बाबतीत 12 राज्यांमध्ये 1 ते 17 अंकांची वाढ नोंदवली गेली आणि 7 राज्यांमध्ये 1 ते 5 अंकांची घसरण नोंदविण्यात आली असून केरळमधील आकडेवारी मात्र स्थिर आहे.1360 अंकांसह तामिळनाडू अव्वल तर हिमाचल प्रदेश 968 अंकांसह तळाशी आहे.

जून 2023 साठी शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक(सामान्य आणि गटाप्रमाणे )

सीपीआय- एएल आणि आरएल 20 जुलै, 2023 रोजी प्रसिद्ध होईल.

 

All-India Consumer Price Index Number (General & Group-wise):

Group

Agricultural Labourers

Rural  Labourers

 

April, 2023

May, 2023

April, 2023

May, 2023

General Index

1180

1186

1192

1197

Food

1104

1112

1111

1118

Pan, Supari,  etc.

1999

1993

2008

2003

Fuel & Light

1298

1301

1290

1293

Clothing, Bedding  &Footwear

1252

1254

1292

1294

Miscellaneous

1256

1260

1260

1265

  

* * *

S.Bedekar/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934259) Visitor Counter : 82


Read this release in: English , Urdu , Hindi