आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 20 MAY 2023 10:52AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.66 (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासात 978 मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 8,675 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.02% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.80% आहे.

 गेल्या 24 तासात 1,193 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,44,45,206 वर पोहचली.

गेल्या 24 तासात 782 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.61%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.77%) 

आतापर्यंत एकूण 92.93 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,29,101 चाचण्या करण्यात आल्या.

 

****

Jaydevi PS/Vinayak /CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1925787) Visitor Counter : 149