आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 ची सद्य स्थिती

Posted On: 17 MAY 2023 11:29AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लस मात्रा ( 95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 883 लस मात्रा देण्यात आल्या.

सध्या भारतातील उपचाराधिन रुग्णांची संख्या 11,393 आहे.

उपचाराधिन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% आहे. 

गेल्या 24 तासात 2661 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्येत वाढ होऊन ती 4,44,39,965 वर पोचली.

गेल्या 24 तासात 1021 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.78%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.97%)

आतापर्यंत एकूण 92.89 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,31,172 चाचण्या करण्यात आल्या. 

***

Jaydevi/S. Mukhedkar/CYadav 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924692) Visitor Counter : 112