आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 14 MAY 2023 10:17AM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींच्या 220.66 कोटी मात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा व 22.87 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 1699 मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,515 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.78% आहे.

गेल्या 24 तासात 2252 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,44,33,389 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 1272 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.02%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.20%)

आतापर्यंत एकूण 92.86 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,24,628 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Pophale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923997) Visitor Counter : 173