सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2012 च्या तुलनेत एप्रिल 2023 ची ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक मूल्य निर्देशांकाची आकडेवारी

Posted On: 12 MAY 2023 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2023

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI), राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ ), एप्रिल 2012 च्या तुलनेत, एप्रिल 2023 साठी, अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय ) आणि ग्रामीण (आर), शहरी (यू) आणि एकत्रित (सी ) (तात्पुरती) साठी संबंधित अन्नधान्याच्या किमतीवर आधारित ग्राहक मूल्य निर्देशांक (CFPI), आणि अखिल भारतीय आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे उप-गट आणि गट यांच्यासाठी ग्राहक मूल्य निर्देशांक जारी केला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालये (एनएसओ)आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या साप्ताहिक कामगीरीवरील कर्मचाऱ्यांनी, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक 1114 शहरी आणि 1181 ग्रामीण बाजारपेठांमधून किमतींचा डेटा गोळा केला होता. एप्रिल 2023 मध्ये, एनएसओ ने 99.83% गावे आणि 98.56% शहरी बाजारपेठांमधून किमती गोळा केल्या, तर बाजारनिहाय किमती ग्रामीण भागासाठी 89.90% आणि शहरी भागासाठी 93.14% होत्या.

अखिल भारतीय महागाई दर (पॉइंट टू पॉइंट आधारावर, म्हणजे चालू महिना, गेल्या वर्षीच्या त्याच महिन्याच्या तुलनेत, म्हणजे एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 हा महिना)  सामान्य निर्देशांक आणि CFPI वर आधारित खालीलप्रमाणे आहेत:

CPI (सामान्य) आणि CFPI वर आधारित अखिल भारतीय वार्षिक महागाई दर (%): एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023

 

 

Apr. 2023 (Prov.)

Mar. 2023 (Final)

Apr. 2022

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Inflation

CPI (General)

4.68

4.85

4.70

5.51

5.89

5.66

8.38

7.09

7.79

CFPI

3.83

3.69

3.84

4.72

4.82

4.79

8.50

8.09

8.31

Index

CPI (General)

178.8

177.4

178.1

178.0

176.3

177.2

170.8

169.2

170.1

CFPI

173.6

180.0

175.9

173.0

178.4

174.9

167.2

173.6

169.4

 

Indices

Apr. 2023 (Prov.)

Mar. 2023 (Final)

Monthly change (%)

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

CPI (General)

178.8

177.4

178.1

178.0

176.3

177.2

0.45

0.62

0.51

CFPI

173.6

180.0

175.9

173.0

178.4

174.9

0.35

0.90

0.57

Click here to see Annexures:

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923786) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi