आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 12 MAY 2023 9:54AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत लसींच्या एकूण 220.66 कोटी मात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 1,593 मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 18,009 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77% आहे.

गेल्या 24 तासात 3,167  रुग्ण बरे झाल्यामुळे एकूण बरे होणाऱ्यांची संख्या वाढून 4,44,28,417 वर पोहोचली.

गेल्या 24 तासात 1,580 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.23 %)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.49 %)

आत्तापर्यंत एकूण 92.83 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 1,28,764  चाचण्या करण्यात आल्या.

***

RadhikaA/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923593) Visitor Counter : 140