आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
11 MAY 2023 11:09AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत लसींच्या एकूण 220.66 कोटी मात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 2,194 मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,613 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77% आहे.
गेल्या 24 तासात 3,469 रुग्ण बरे झाल्यामुळे एकूण बरे होणाऱ्यांची संख्या वाढून 4,44,25,250 वर पोहोचली.
गेल्या 24 तासात 1,690 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.15%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.63%)
आत्तापर्यंत एकूण 92.82 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 1,47,177 चाचण्या करण्यात आल्या.
***
SonalT/VasantiJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923309)
Visitor Counter : 160