आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 09 MAY 2023 10:57AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींच्या 220.66 कोटी मात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.

 गेल्या 24 तासात 2,780 मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 22,742 आहे.

 उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.

गेल्या 24 तासात 3,752 रुग्ण बरे झालेत्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,44,18,351 वर पोहोचली.

 गेल्या 24 तासात 1,331 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.92%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.97%)

 आतापर्यंत एकूण 92.79 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,44,767 चाचण्या करण्यात आल्या.

***

ShaileshP/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922711) Visitor Counter : 129