आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 07 MAY 2023 12:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2023

 

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) 

गेल्या 24 तासात 2,733 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 27,212

उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.06%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

गेल्या 24 तासात 5,188 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,44,10,738

गेल्या 24 तासात 2,380 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (1.71%)

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.38%)

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.76 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,38,993 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.

 

* * *

M.Iyengar/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922384) Visitor Counter : 158