आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 02 MAY 2023 11:30AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.66 (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

 

गेल्या 24 तासात 2,180 मात्रा देण्यात आल्या

 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 44,175 आहे

 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.10% आहे

 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72% आहे

 

गेल्या 24 तासात 6,379 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,43,77,257 वर पोहचली

 

गेल्या 24 तासात 3,325 नवे रुग्ण आढळले

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.29%)

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.87%)

 

आतापर्यंत एकूण 92.69 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,45,309 चाचण्या करण्यात आल्या

 

 

 

 

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1921324) Visitor Counter : 170