आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत स्थिती 

Posted On: 08 APR 2023 11:10AM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लसमात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी खबरदारीची मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 1,963 मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतात सध्या सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 31,194 इतकी आहे.

एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 0.07% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या  98.74% आहे.

गेल्या 24 तासात 3,253 रुग्ण बरे झाले असून बारे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,41,89,111 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 6,155 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

दैनिक पॉझिटिव्हिटी दर 5.63% इतका तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.47% इतका आहे.

आतापर्यंत देशात एकूण 92.26 कोटी चाचण्या झाल्या; गेल्या 24 तासात 1,09,378 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

***

S.Pophale/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914805) Visitor Counter : 190