आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 31 MAR 2023 9:31AM by PIB Mumbai

 

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 220.65 कोटी लसींच्या मात्रा ( यापैकी 95.20 कोटी दुसरी लस मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक लस मात्रा म्हणून ) देण्यात आल्या

गेल्या 24 तासांत देशभरात 6,553 लस मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,208 आहे

देशातील उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा देशातील दर सध्या 98.78% आहे

गेल्या 24 तासात देशभरात 1,390 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,69,711 वर पोहचली

गेल्या 24 तासात देशभरात 3,095 नवीन रुग्णांची नोंद झाली

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.61% इतका आहे

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.91% इतका आहे

आत्तापर्यंत 92.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या तर गेल्या 24 तासात 1,18,694 चाचण्या केल्या गेल्या.

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912513) Visitor Counter : 145