वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्त्रोद्योग मंत्रालयाने देशभरातील 30.53 लाख हस्तकला कारागिरांना आणि 30.90 लाख हातमाग विणकरांना पहचान कार्ड केली वितरित

Posted On: 29 MAR 2023 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

वस्त्रोद्योग मंत्रालयाने पहचान (PAHCHAN) उपक्रमाच्या आरंभापासून देशभरातील 30.53 लाख हस्तकला कारागिरांना आणि 30.90 लाख हातमाग विणकरांना पहचान कार्ड जारी केली आहेत,अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली कार्डधारकांचे तपशील हस्तकला आणि हातमाग विकास आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मागील तीन वर्षात पहचान कार्डधारक लाभार्थ्यांना मिळालेल्या मुद्रा कर्जाचे राज्यनिहाय तपशील पुढील परिशिष्टात जोडलेले आहेत.

हस्तशिल्प विकास आयुक्त कार्यालयाने एकूण 28,597 कारागिरांना विविध रचना आणि कौशल्य हस्तकलांसाठी प्रशिक्षित केले आहे.

भारतीय चटई तंत्रज्ञान संस्था (IICT), भदोही आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी (IIHT), वाराणसी या संस्था पूर्वीपासून उत्तर प्रदेशमध्ये कारागीर आणि विणकरांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.

परिशिष्ट

मुद्रा कर्जासाठी गेल्या तीन वर्षात (2019-2020 ते 2021-2022) हस्तकला कारागीर आणि हातमाग विणकरांच्या अर्जांची राज्यनिहाय संख्या.

Sr. No.

State wise No. of applications of Handicrafts Artisans & Handloom weavers for MUDRA loan during last three years (2019-2020 to 2021-2022).

State

No. of beneficiaries

  1.  

Andhra Pradesh

11,671

  1.  

Arunachal Pradesh

23

  1.  

Assam

316

  1.  

Bihar

169

  1.  

Chhattisgarh

100

  1.  

Delhi

37

  1.  

Goa

7

  1.  

Gujarat

431

  1.  

Haryana

169

  1.  

Himachal Pradesh

60

  1.  

Jammu & Kashmir

1,993

  1.  

Jharkhand

35

  1.  

Karnataka

558

  1.  

Kerala

1,981

  1.  

Madhya Pradesh

295

  1.  

Maharashtra

547

  1.  

Manipur

9

  1.  

Meghalaya

6

  1.  

Mizoram

22

  1.  

Nagaland

83

  1.  

Odisha

306

  1.  

Pondicherry

6

  1.  

Punjab

59

  1.  

Rajasthan

1,230

  1.  

Sikkim

19

  1.  

Tamilnadu

25,576

  1.  

Telangana

1,768

  1.  

Uttar Pradesh

1,158

  1.  

Uttarakhand

60

  1.  

West Bengal

137

 

Total

48,831

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911972)
Read this release in: English , Urdu , Manipuri