कायदा आणि न्याय मंत्रालय

न्यायाधीशांचे संख्याबळ

Posted On: 24 MAR 2023 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकही जागा सध्या रिक्त नाही. उच्च न्यायालयांचा विचार करता, 1114 न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता असताना तिथे  785 न्यायाधीश कार्यरत आहेत आणि न्यायाधीशांची 329 पदे रिक्त आहेत. या 329 रिक्त पदांविषयी उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केलेले 119 प्रस्ताव सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि उर्वरित 210 रिक्त पदांबाबत उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून अद्याप शिफारसी प्राप्त होणे बाकी आहे.

21 मार्च 2023 पर्यंत मंजूर संख्या, कार्यरत संख्या आणि रिक्त पदांचा उच्च न्यायालय-निहाय तपशील परिशिष्टात आहे.

उच्च न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांची नियुक्ती ही कार्यकारी आणि न्यायपालिका यांचा समावेश असलेली सहयोगी आणि एकात्मिक प्रक्रिया आहे. त्यासाठी विविध घटनात्मक प्राधिकरणांकडून सल्लामसलत आणि मंजुरी आवश्यक आहे. मतभिन्नता, जर असेल तर, कार्यकारिणी आणि न्यायपालिकेद्वारे परस्पर समेट केला जातो की न्यायाधीशाच्या उच्च घटनात्मक पदावर केवळ नियुक्त व्यक्तीची नियुक्ती केली जाते.

सध्याची रिक्त पदे जलदगतीने भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत मात्र उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त जागा निवृत्ती, राजीनामा किंवा न्यायाधीशांच्या पदोन्नतीमुळे तसेच न्यायाधीशांच्या संख्याबळात वाढ झाल्यामुळे निर्माण होत आहेत. रिक्त पदे जलद गतीने वेळेत भरण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

मे, 2014 ते  21 मार्च 2023 या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात 54 न्यायाधीशांची, विविध उच्च न्यायालयांमध्ये 893 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आणि 646 अतिरिक्त न्यायाधीशांची उच्च न्यायालयांचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात गेल्या तीन वर्षातील प्रलंबित खटल्यांचे तपशीलवार विवरण, संबंधित न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची वाढ/कमी दर्शवणारे खालीलप्रमाणे आहे.

Year

2020

2021

2022

Supreme Court*

64,429

96,855

69,598

High Courts**

56,42,567

56,49,068

59,78,714

*स्रोत: सर्वोच्च न्यायालयात अनुक्रमे 4 डिसेंबर 2020, 6 डिसेंबर 2021 आणि 1 डिसेंबर 2022 रोजी प्रलंबित आहे.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ANNEXURE

Statement showing Sanctioned strength, Working Strength and Vacancies of Judges in the Supreme Court of India and the High Courts (As on 21.03.2023)

 

Sanctioned strength

Working strength

Vacancies

A.

Supreme Court 

34

34

0

B.

High Court

Pmt.

Addl

Total

Pmt.

Addl

Total

Pmt.

Addl

Total

1

Allahabad

119

41

160

82

21

103

37

20

57

2

Andhra Pradesh

28

9

37

26

5

31

2

4

6

3

Bombay

71

23

94

42

23

65

29

0

29

4

Calcutta

54

18

72

34

19

53

20

-1

19

5

Chhattisgarh

17

5

22

9

4

13

8

1

9

6

Delhi

46

14

60

45

0

45

1

14

15

7

Gauhati

22

8

30

14

9

23

8

-1

7

8

Gujarat

39

13

52

29

0

29

10

13

23

9

Himachal Pradesh

13

4

17

9

0

9

4

4

8

10

J & K and Ladakh

13

4

17

11

4

15

2

0

2

11

Jharkhand

20

5

25

20

1

21

0

4

4

12

Karnataka

47

15

62

40

13

53

7

2

9

13

Kerala

35

12

47

31

6

37

4

6

10

14

Madhya Pradesh

39

14

53

31

0

31

8

14

22

15

Madras

56

19

75

47

11

58

9

8

17

16

Manipur

4

1

5

3

0

3

1

1

2

17

Meghalaya

3

1

4

3

0

3

0

1

1

18

Orissa

24

9

33

21

0

21

3

9

12

19

Patna

40

13

53

32

0

32

8

13

21

20

Punjab & Haryana

64

21

85

38

27

65

26

-6

20

21

Rajasthan

38

12

50

33

0

33

5

12

17

22

Sikkim

3

0

3

3

0

3

0

0

0

23

Telangana

32

10

42

30

2

32

2

8

10

24

Tripura

4

1

5

2

0

2

2

1

3

25

Uttarakhand

9

2

11

5

0

5

4

2

6

 

Total

840

274

1114

640

145

785

200

129

329

 

G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910467) Visitor Counter : 1170


Read this release in: English , Urdu