पंतप्रधान कार्यालय
माजी केंद्रीय मंत्री सत्यब्रत मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2023 6:16PM by PIB Mumbai
माजी केंद्रीय मंत्री सत्यब्रत मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;
“माजी केंद्रीय मंत्री सत्यब्रत मुखर्जी यांच्या निधनाने दुःख झाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. कायद्याचे त्यांना असलेले प्रचंड ज्ञान आणि त्यांना लाभलेली कुशाग्र बौद्धिक संपदा यासाठी ते नावाजले होते. त्यांच्या कुटुंबियांविषयी सहवेदना. ओम शांती.”
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904021)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam