राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या भोपाळ येथे 7 व्या आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषदेचे होणार उद्घाटन
Posted On:
02 MAR 2023 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2023
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू उद्या (3 मार्च, 2023) 7 व्या आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी भोपाळ (मध्य प्रदेश) ला भेट देतील. सांची युनिव्हर्सिटी ऑफ बुद्धिस्ट-इंडिक स्टडीजच्या सहकार्याने इंडिया फाउंडेशनने या परिषदेचे आयोजन केले आहे.
S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903777)
Visitor Counter : 188