कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाकडून आज व्यावसायिक लिलावांतर्गत आणखीन काही खाणींचा यशस्वी लिलाव
Posted On:
28 FEB 2023 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी, 2023
केंद्रीय कोळसा मंत्रालयाने व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या सहाव्या फेरीचा लिलाव सुरू आहे.याबरोबरच 03 नोव्हेंबर रोजीझालेल्या पाचव्या फेरीत उरलेल्या खाणींचा दुसऱ्यांदा लिलाव सुद्धा सुरु करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी रोजी या खाणींचा अग्रेषित लिलाव सुरू करण्यात आला आणि ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशी, 6 कोळसा खाणी लिलावासाठी ठेवण्यात आल्या, त्यापैकी 3 सीएमएसपी कोळसा खाणी आणि 3 एमएमडीआर कोळसा खाणी होत्या. कोळशाच्या खाणींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: -
5 कोळसा खाणी पूर्णतः उपयोगात आणल्या जात असलेल्या कोळसा खाणी असून 1 कोळसा खाण अर्धवट उपयोगात आणली जात आहे. या 6 कोळसा खाणींमध्ये एकूण भूगर्भीय साठा ~ 488 दशलक्ष टन एवढा आहे. या कोळसा खाणींसाठी एकत्रित पीआरसी 9.4 एमटीपीए आहे (अंशत: उपयोगात आणल्या जात असलेल्या बिंजा कोळसा खाणी वगळून)
लिलावाच्या दुसऱ्या दिवसाचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:
S. No.
|
Name of the Mine
|
State
|
PRC (MTPA)
|
Geological Reserves (MT)
|
Closing Bid Submitted by
|
Floor Price (%)
|
Final Offer (%)
|
1
|
Binja
|
Jharkhand
|
NA
|
50.00
|
Assam Mineral Development Corporation Limited
|
4.00%
|
21.25%
|
2
|
Burakhap Small Patch
|
Jharkhand
|
0.40
|
9.68
|
Shreesatya Mines Private Limited
|
4.00%
|
45.50%
|
3
|
Dahegaon Gowari
|
Maharashtra
|
0.50
|
162.79
|
Ambuja Cements Limited
|
4.00%
|
5.50%
|
4-5
|
Gare Palma Sector IV/2 and Gare Palma Sector IV/3
|
Chhattisgarh
|
7.00
|
186.86
|
E-auction going on
|
6
|
Marwatola VI
|
Madhya Pradesh
|
1.50
|
78.99
|
E-auction going on
|
मारवाटोला VI, गारे पाल्मा सेक्टर IV/2 आणि गारे पाल्मा सेक्टर IV/3 कोळसा खाणींसाठी, ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे.
या कोळशाच्या खाणी कार्यान्वित झाल्यावर या कोळसा खाणींच्या PRC ची गणना केली गेली तर 334 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल निर्माण होईल. (मारवाटोला VI, गारे पाल्मा सेक्टर IV/2 आणि गारे पाल्मा सेक्टर IV/3 कोळसा खाणी आणि अंशतः शोधलेल्या बिंजा कोळसा खाणी वगळता). या खाणी 1,410 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित करतील आणि याद्वारे 12,709 लोकांना रोजगार मिळेल.
S.Thakur/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903366)
Visitor Counter : 126