पंतप्रधान कार्यालय

ज्ञान केंद्र डिजिटल लायब्ररीचा मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होईल : पंतप्रधान

Posted On: 28 FEB 2023 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023

 

ज्ञान केंद्र डिजिटल लायब्ररीचा मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जयपूर ग्रामीणचे खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या ट्विटचा दाखला देत  पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

"या उपक्रमाचा मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होईल."  

 

 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903067) Visitor Counter : 94