आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 11 FEB 2023 10:50AM by PIB Mumbai

 

देशव्यापी  लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या एकूण 220.62 कोटी मात्रा  (95.19 कोटी दुसरी मात्रा  आणि 22.85 कोटी प्रिकॉशन मात्रा ) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 28,250 लस मात्रा  देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन  रुग्णसंख्या  सध्या 1,820 

उपचाराधीन  रुग्णसंख्येचे  प्रमाण  0.01% 

रुग्ण बरे होण्याचा दर  सध्या 98.81% 

गेल्या 24 तासात 109 रुग्ण बरे झाल्यामुळे  एकूण  4,41,51,424  कोविडमुक्त

गेल्या 24 तासात 132 नव्या रुग्णांची नोंद 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.10%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.09%)

आतापर्यंत एकूण  91.69 कोटी चाचण्या करण्यात आल्या ; गेल्या 24 तासात 1,29,582 चाचण्या करण्यात आल्या.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898415) Visitor Counter : 165