वस्त्रोद्योग मंत्रालय

2022-23 मध्ये 341.91 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाची नोंद

Posted On: 10 FEB 2023 7:18PM by PIB Mumbai

 

 

गेल्या वर्षी 2021-22(ऑक्टोबर-सप्टेंबर या कापूस उत्पादन काळात) आणि यावर्षीच्या म्हणजे कापूस 2022-23 या काळात झालेल्या कापूस उत्पादनाची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज राज्यसभेत, एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे

 

ही माहिती पुढे दिलेल्या परिशिष्टात दिली आहे.

(उत्पादन लाख गाठींमध्ये)

कापूस वर्ष 2021-22 (ऑक्टो. - सप्टेंबर) आणि चालू कापूस वर्ष 2022-23 पुढे दिले आहे:

Cotton Year

Maharashtra

Uttar Pradesh*

Madhya Pradesh

India

2021-22 (P)

71.18

0.086

14.20

312.03

2022-23 (P)

80.25

0.065

15.19

341.91

हंगामी स्रोत: कापूस उत्पादन आणि ग्राहक समिती,

* अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि राज्य कृषी विभाग, उत्तर प्रदेश

राज्यनिहाय निर्यातीवर शासनाकडून लक्ष ठेवले जात नाही. तथापि, मागील तीन वर्षांतील प्रमाण आणि मूल्याच्या संदर्भात कापसाचा वापर आणि निर्यातीची माहिती पुढे दिलेल्या परिशिष्टात दिली आहे:

 

Cotton Year

(Oct-Sept)

Consumption

(in lakh bales)

Export

Quantity
(in lakh bales)

Value 
(Rs. in crore)

2019-20

269.19

47.55

8,813.98

2020-21

334.87

77.59

17,914.34

2021-22

313.77

42.25

14,887.36

 

***

S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898060) Visitor Counter : 486


Read this release in: Telugu , English , Urdu