आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कोविड-19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 10 FEB 2023 11:20AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 220.62 कोटी (95.19 कोटी दुसरी मात्रा आणि 22.85 कोटी बूस्टर मात्रा) लस-मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासांमध्ये 79,529 लस-मात्रा देण्यात आल्या

देशाची सध्याची कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1,797

कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा दर 0.01%

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.81%

गेल्या 24 तासांमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या 96, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,41,51,315 वर पोहोचली

गेल्या 24 तासांमध्ये कोविडच्या 114 नव्या रुग्णांची नोंद  

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.08%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.08%)

आतापर्यंत 91.68 कोटी कोविड-निदान  चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांमध्ये 1,38,820 कोविड-निदान चाचण्या करण्यात आल्या.

***

Gopal C/ Rajashree/CYAdav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897918) Visitor Counter : 170