आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 ची ताजी माहिती

Posted On: 07 FEB 2023 11:43AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.59 कोटी (95.19 कोटी दुसरी मात्रा आणि 22.82 कोटी वर्धक मात्रा) लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

मागील 24 तासात देशभरात 1, 34, 455 कोविड प्रतिबंधक लसमात्रा देण्यात आल्या.

सध्या देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,771  आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण  0.01 टक्के आहे.

देशातला रुग्ण बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे

देशात गेल्या 24 तासात 135 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,51,027 आहे.

देशात गेल्या 24 तासात 89 नवीन रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  0.07 टक्के आहे.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  0.08 टक्के आहे.

देशात आतापर्यंत 91.64 कोटी  चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,29,504 चाचण्या करण्यात आल्या.

***

Sushama KShailsh M/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896907) Visitor Counter : 175