सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील रोजगार अहवाल- रोजगारावर एक औपचारिक दृष्टीक्षेप

Posted On: 25 JAN 2023 10:04AM by PIB Mumbai

केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी कार्यक्रम  मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO),सप्टेंबर, 2017 ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीतील,देशातील रोजगारावर दृष्टीक्षेप टाकणारे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.हे प्रसिद्धी पत्रक

विशिष्ट परिमाण दाखविणाऱ्या,

निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित प्रगतीचे मूल्यांकन करणारे आहे.

त्या संदर्भातील तपशीलवार नोंद पुढे जोडलेल्या लिंकवर पाहता येईल

***

GopalC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1893463) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu