आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 22 JAN 2023 11:52AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.28 कोटी लसमात्रा (95.15 कोटी दुसरी मात्रा आणि 22.55 कोटी खबरदारीची लसमात्रा) दिल्या गेल्या आहेत

मागील 24 तासात 3,84,206 लसमात्रा दिल्या गेल्या.

सध्या भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्या 1,960 इतकी आहे.

सक्रिय उपचाराधीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्येचा दर 0.01% इतका आहे.

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.81% इतका आहे.

मागील 24 तासात 117 रुग्ण बरे झाले, त्यामुणे आत्तापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,41,49,228 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 140 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बाधीत होण्याचा दैनिक दर (0.10%)

रुग्ण बाधीत होण्याचा साप्ताहिक दर (0.08%)

आतापर्यंत केलेल्या एकूण कोरोना चाचण्या चाचण्या - 91.43 कोटी ; मागील 24 तासात 1,34,735 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

***

Hansraj R/Tushar P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1892789) Visitor Counter : 144