कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
13 JAN 2023 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
भारतीय राज्यघटनेच्या कलम क्र.224 मधील खंड (1)मध्ये दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश न्यायमूर्ती अभय अहुजा यांची एका वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती4 मार्च 2023 पासून प्रभावी राहील.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1891147)