आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयीची अद्ययावत माहिती

Posted On: 04 JAN 2023 10:27AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 04 जानेवारी 2023


देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 220 कोटी 11 लाख मात्रा  देण्यात आल्या असून त्यात 95.13 कोटी दुसऱ्या मात्रा आणि 22.41 कोटी वर्धक मात्रा यांचा समावेश आहे.


गेल्या 24 तासांत 48,292 मात्रा देण्यात आल्या.


भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांची संख्या सध्या 2,570 इतकी आहे


भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण सध्या 0.01% इतके आहे


सध्याचा रोगमुक्ती दर 98.8% इतका आहे


गेल्या 24 तासांत, 187 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,41,45,854इतकी झाली आहे


गेल्या 24 तासांत, 175 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे


दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.09% आहे


साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 0.12% आहे


आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 91 कोटी 13 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 2,01,690 चाचण्या करण्यात आल्या.

 

****


सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस /सी.यादव

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888475) Visitor Counter : 141