आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
29 DEC 2022 11:47AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.08 (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.39 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 99,231 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 3,552 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे.
गेल्या 24 तासात 182 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,41,43,665 वर पोहचली.
गेल्या 24 तासात 268 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.11%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.17%)
आतापर्यंत एकूण 91.04 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,36,919 चाचण्या करण्यात आल्या.
* * *
G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887221)
Visitor Counter : 217