राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली पुष्पांजली.
Posted On:
11 DEC 2022 11:43AM by PIB Mumbai
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज ( 11 डिसेंबर 2022) रोजी मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

***
Mahesh C/Sandesh N/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882467)
Visitor Counter : 221