राष्ट्रपती कार्यालय
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या प्रतिमेला वाहिले पुष्पचक्र
Posted On:
03 DEC 2022 12:58PM by PIB Mumbai
भारताचे पहिले राष्ट्रपती,डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्रचक्र वाहिले.
***
M.Jaybhaye/U.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880642)
Visitor Counter : 205