सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगार स्थिती

Posted On: 25 NOV 2022 1:00PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO), प्रगतीच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींच्या आधारे सप्टेंबर, 2017 ते  सप्टेंबर 2022 या कालावधीत देशाच्या रोजगाराच्या स्थिती संदर्भात प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.

यासंदर्भात तपशीलवार नोंद पुढे जोडली आहे.

***

S.Tupe/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878780) Visitor Counter : 171