आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
प्रविष्टि तिथि:
27 OCT 2022 9:44AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 219.58 कोटी (95.01 कोटी दुसरी मात्रा आणि 22.05 कोटी वर्धक मात्रा) लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 1,22,555 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 20,821 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77% आहे.
गेल्या 24 तासात 1,892 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,40,97,072 वर पोहचली.
गेल्या 24 तासात 1,112 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.77%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.06%)
आतापर्यंत एकूण 90.04 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,44,491 चाचण्या करण्यात आल्या.
***
SonalT/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1871176)
आगंतुक पटल : 170