सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारताचा वेतनपट अहवाल- रोजगाराबाबतचा एक औपचारिक दृष्टीकोन
Posted On:
25 OCT 2022 10:45AM by PIB Mumbai
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सप्टेंबर, 2017 ते ऑगस्ट 2022 या काळासाठी देशाच्या रोजगार विषयक दृष्टिकोनाबाबतचे निवेदन जारी केले आहे. हे निवेदन विशिष्ट परिमाणांमधील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित आहे.
सविस्तर निवेदन सूचीबद्ध करण्यात आले आहे.
***
JPS/RAgashe/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1870784)
अभ्यागत कक्ष : 250