आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
25 OCT 2022 9:35AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 219.56 कोटी लस-मात्रा (95 कोटी दुसरी मात्रा आणि 22.03 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 23,791 लस-मात्रा देण्यात आल्या
भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 22,549
सध्याची कोविड ॲक्टीव रुग्ण संख्या 0.05%
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.76%
गेल्या 24 तासांत 1,503 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,40,93,409 इतकी झाली
गेल्या 24 तासांत 862 नवीन रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.35%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.02%)
आतापर्यंत एकूण 90.01 चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 63,786 चाचण्या करण्यात आल्या.
***
JPS/R Agashe
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1870724)
Visitor Counter : 161