राष्ट्रपती कार्यालय
देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2022 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना आज 15 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपती भवनात आदरांजली वाहिली. राष्ट्रपती भवनातल्या कलाम यांच्या तसबीरीला फुलं वाहून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राष्ट्रपती भवनाच्या इतर अधिकाऱ्यांनी, कलाम यांच्या विषयी आदरभाव व्यक्त केला.

* * *
S.Patil/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868048)
आगंतुक पटल : 261