आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 13 OCT 2022 9:42AM by PIB Mumbai

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 219 कोटी 15 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (94.93 कोटी दुसरी मात्रा आणि 21.72 कोटी वर्धक मात्रा) 

गेल्या 24 तासात 5,69,709 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 26,509

उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.06%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

गेल्या 24 तासात 2,557 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,40,65,963

गेल्या 24 तासात 2,786 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (1.08%)

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (1.05%)

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून)  89.78 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 2,57,965 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.

***


Gopal C/Vikas Y/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1867343) अभ्यागत कक्ष : 174