आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
12 OCT 2022 9:52AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 219.09 कोटी लस-मात्रा (94.92 कोटी दुसरी मात्रा आणि 21.67 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 4,93,352 लस-मात्रा देण्यात आल्या
भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 26,292
सध्याची कोविड ॲक्टीव रुग्ण संख्या 0.06%
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.76%
गेल्या 24 तासांत 3,208 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,40,63 इतकी झाली
गेल्या 24 तासांत 2,139 नवीन रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.81%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.13%)
आतापर्यंत एकूण 89.76 चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 2,64,216 चाचण्या करण्यात आल्या.
***
Gopal C/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867007)