आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने केली 218.99 कोटींची संख्या पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.10 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 28,079

गेल्या 24 तासांत, 2,424 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.75 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.27 टक्के

Posted On: 10 OCT 2022 9:41AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 218.99  (2,18,99,72,644) कोटींची संख्या पार केली आहे.  16 मार्च 2022 पासून 12 ते  14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.10  कोटीहून (4,10,73,529) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415264

2nd Dose

10119459

Precaution Dose

7042474

FLWs

1st Dose

18436939

2nd Dose

17717567

Precaution Dose

13686910

Age Group 12-14 years

1st Dose

41073529

2nd Dose

31920574

Age Group 15-18 years

1st Dose

61963310

2nd Dose

53159399

Age Group 18-44 years

1st Dose

561329598

2nd Dose

515982127

Precaution Dose

97807220

Age Group 45-59 years

1st Dose

204037803

2nd Dose

197008790

Precaution Dose

49628526

Over 60 years

1st Dose

127674214

2nd Dose

123173219

Precaution Dose

47795722

Precaution Dose

21,59,60,852

Total

2,18,99,72,644

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 28,079 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06 टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.75 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,923 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,57,544 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 2,424 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 91,458  कोविड-19  चाचण्या भारतात पार पडल्या असून  एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत  89.70 कोटी  (89,70,79,230) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.27 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.65 टक्के आहे.

 ***

Gopal C/B.Sontakke/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866376) Visitor Counter : 205