उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मिलाद ऊन नबीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींच्या राष्ट्राला शुभेच्छा

Posted On: 08 OCT 2022 10:20PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मिलाद ऊन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले की प्रेषित हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस मिलाद ऊन नबीच्या शुभ प्रसंगी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत. पवित्र प्रेषितांचा शाश्वत संदेश आपल्यात धार्मिकता, सहानुभूती  आणि विश्वबंधुत्वाची मूल्य रुजवत करुणा, विश्वशांती आणि एकोप्याच्या सन्मार्गावर मानवतेच मार्गदर्शन करू दे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

***

S.Patil/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866145)
Read this release in: English , Urdu , Hindi