आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
08 OCT 2022 1:07PM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण लसीच्या 218.93 मात्रा (94.89 कोटी दुसरी मात्रा आणि 21.54 कोटी खबरदारीची मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत लसीच्या 4,96,833 मात्रा देण्यात आल्या.
देशात सध्या 29,251 रुग्ण उपचाराधीन
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.07%
सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.75%
गेल्या 24 तासांत 3,884 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,40,51,228
गेल्या 24 तासात 2,797 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.05%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.30%)
आतापर्यंत एकूण 89.67 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या गेल्या 24 तासात एकूण 2,66,839 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
***
H.Raut/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1866022)