PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 06 OCT 2022 6:45PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png  https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 218.84 cr Total Vaccine doses (94.88 cr Second Dose and 21.47 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 79,366 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 32,282
  • Active cases stand at 0.07%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 3,553 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,40,43,436
  • 2,529 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.07%)
  • Weekly Positivity Rate (1.38%)
  • 89.62 cr Total Tests conducted so far; 1,22,057 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 6 ऑक्‍टोबर 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.84 (2,18,84,20,182) कोटींची संख्या ओलांडली आहे. 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,49,845)  कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वाढवणारी वर्धित लसमात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतातील रुग्णसंख्या सध्या 32,282 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.07 टक्के इतकी आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,553 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,43,436 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,529 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 1,22,057 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.62 (89,62,68,264) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.38 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.07 टक्के इतका आहे.

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865673) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi