पंतप्रधान कार्यालय
डोंगराळ भागाच्या विकासाबद्दल नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पंतप्रधानांनी केला शेअर
Posted On:
06 OCT 2022 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2022
देशातील डोंगराळ प्रदेशांचा विकास करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पाला नागरिकांनी ट्वीटरवर दिलेला प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. त्यावर उत्तर देताना, डोंगराळ प्रदेशातील राज्यांमध्ये, देशाच्या विकासाचे दीपस्तंभ होण्याची क्षमता आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एका नागरिकाचे ट्वीट सामाईक करत, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
डोंगराळ भागातील युवा वर्गाची ऊर्जा आणि डोंगराळ भागातील पाणी, त्या भागात राहणाऱ्यांच्या कामी आले पाहिजे, असे मला नेहमी वाटत आले आहे.
आपल्या डोंगराळ प्रदेशातील राज्यांमध्ये विकासाचे दीपस्तंभ होण्याची क्षमता आहे.”
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1865611)
अभ्यागत कक्ष : 259
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada