आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 04 OCT 2022 9:38AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 218.80 (94.87 कोटी दुसरी मात्रा आणि 21.43 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 3,44,525 मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 34,598 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.08% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे

गेल्या 24 तासात 3,481 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,40,36,152 वर पोहोचली

गेल्या 24 तासात 1,968 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.94%%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.29%)

आतापर्यंत एकूण 89.59 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 2,09,801 चाचण्या करण्यात आल्या.

***

Madhuri P/Bhakti S/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864990) Visitor Counter : 149