आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
27 SEP 2022 9:20AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 217.82 (94.79 कोटी दुसरी मात्रा आणि 20.56 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 14,08,253 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 42,358 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.10% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72% आहे.
गेल्या 24 तासात 4,255 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,40,04,553 इतकी झाली.
गेल्या 24 तासात 3,230 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.18%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.58 %)
आतापर्यंत एकूण 89.41 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,74,755 चाचण्या करण्यात आल्या.
***
Gopal C/Madhari/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862438)