ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या तांदूळ निर्यात धोरणातील सुधारणांविषयीची तथ्ये

Posted On: 22 SEP 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

भारताच्या तांदूळ निर्यात धोरणातील नियमांमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या बदलांमुळे निर्यातीकरिता उपलब्ध असलेल्या तांदळाचे प्रमाण कमी न करता देशांतर्गत दरांवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली आहे. उच्च दरात खरेदी कराव्या लागणाऱ्या इंधन तेलाची आयात कमी करण्यात मदत करणाऱ्या इथेनॉल-मिश्रण कार्यक्रमाला पाठींबा देण्याची गरज तसेच दूध,मांस आणि अंडी यांच्या दरांवर परिणाम करणाऱ्या पशुखाद्याची किंमत कमी करून पशुपालन तसेच कुक्कुटपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता या बाबी लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत.

तांदूळ निर्यात धोरणातील नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांविषयी सविस्तर माहिती इंग्रजी भाषेत वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा:

 

R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1861580) Visitor Counter : 256


Read this release in: English , Urdu , Hindi